#InternationalMastiDay ट्विटरवरही रितेशची मस्ती!

१ जुलै रोजी 'इंटरनॅशनल जोक डे' साजरा करण्यात येतो... हाच दिवस आपल्या अंदाजात साजरा करतोय रितेश देशमुख आणि 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'ची टीम

Updated: Jul 1, 2016, 10:06 PM IST
#InternationalMastiDay ट्विटरवरही रितेशची मस्ती! title=

मुंबई : १ जुलै रोजी 'इंटरनॅशनल जोक डे' साजरा करण्यात येतो... हाच दिवस आपल्या अंदाजात साजरा करतोय रितेश देशमुख आणि 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'ची टीम

रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ऑबेरॉय यांचा ग्रेट ग्रॅन्ड मस्ती हा चित्रपट येत्या २२ जुले रोजी प्रदर्शित होतोय. याच्याच प्रमोशनच्या निमित्तानं रितेशनं  #InternationalMastiDay असा हॅश टॅग वापरून नेटिझन्सना त्यांचे जोक्स शेअर करायला सांगितले. रितेशनं केलेल्या या आवाहनला ट्विटरवासियांनीही भरभरून प्रतिसाद दिलाय.