'हा माझा माणूस आहे'; 'या' अभिनेत्याची 85% फुफ्फुसं निकामी झाल्यानंतर रितेश देशमुख हॉस्पिटला पोहोचला अन् मग...
Riteish Deshmukh : रितेश देशमुखने मराठी अभिनेत्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना तंबी दिली आहे. कोण होता तो अभिनेता आणि नेमकं काय झालं होतं, जाणून घेऊयात.
नवऱ्यासाठी फोटोग्राफर बनली जेनिलिया, कांजीवरम साडीतील लुक पाहून सर्वच फिदा
Photo: मराठी इंडस्ट्रीमधील सर्वांची लाडकी जोडी म्हणजे रितेश आणि जेनिलिया. नुकतेच त्यांनी साऊथ इंडियन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
रितेश-जिनिलीया पुन्हा एकदा 'या' बॉलिवूड चित्रपटातून झळकणार? फोटो व्हायरल
अभिनेत्री जिनिलीया आणि रितेश देशमुख हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी तयार झालेत. लवकरच ते या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Video Viral: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती', रितेश देशमुखवर चाहते भडकले, नेमकं काय घडलं?
अभिनेता रितेश देशमुखने चाहत्याला सेल्फी काढताना बाजूला केल्यामुळे सध्या त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. तसेच चाहत्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे.
जेनेलियाचा वटपौर्णिमेचा व्हिडीओ चर्चेत, जेनेलियाच्या I Love You ला रितेशने असं दिलं उत्तर
रितेश-जेनेलिया नेहमी हटके रील्सने सोशल मीडियावर चर्चेत असतात. अशातच जेनेलियाच्या वटपौर्णिमेच्या व्हिडीओवर पती रितेशने खास पोस्ट शेअर केलीय. पाहूयात सविस्तर
चेहऱ्यावर मास्क अन् हातात माईक, 'हाउसफुल 5' पाहून येणाऱ्या प्रेक्षकांना विचारला रिव्यू, प्रेक्षकांनी तोडांवरच दिलं उत्तर
'हाऊसफुल 5' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला याबद्दल विचारण्यासाठी स्वत: अक्षय कुमार लोकांमध्ये पोहोचला होता.
रितेश देशमुखचा ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याचे साउथमध्ये बनले 3 रिमेक, सर्वच फ्लॉप, तुम्ही पाहिला का?
Riteish Deshmukh Flop Movies: रितेश देशमुखच्या 'रेड 2' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आज आम्ही त्याच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याचे साउथमध्ये 3 रिमेक बनले पण सर्वच फ्लॉप ठरले.
संजय दत्त पहिल्यांदाच मराठी सिनेमात; 'राजा शिवाजी' सिनेमात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी
Raja Shivaji Movie Release Date: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या सिनेमात दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. रितेशने शेअर केलं पोस्टर.
'रेड 2' चित्रपट 'छावा'ला मागे टाकणार? फक्त 3 दिवसात बजेट वसूल, बनवले 13 रेकॉर्ड
अजय देवगनच्या 'रेड 2' चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये हे 4 चित्रपट सोडून बाकी सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे. चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रात मोठी दुर्घटना! साताऱ्यात रितेश देशमुखच्या 'शिव छत्रपती' चित्रपटाचे शुटींग सुरु असताना कलाकार बुडाला
साताऱ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. राजा शिव छत्रपती चित्रपटातील सह कलाकार नदीत बुडाला आहे.
अजय देवगन की रितेश देशमुख? चक्रव्यूहात कोण अडकणार? 'रेड 2' चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज
अजय देवगनच्या 'रेड 2' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रितेश देशमुख एका भ्रष्ट व्यक्तीच्या भूमिकेत आहे.
2025 मधील 5 बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपट: मोठे बजेट आणि मोठ्या अपेक्षा
Most Awaited Bollywood Films: बॉलिवूडमध्ये दर महिन्याला नवे चित्रपट प्रदर्शित होत असतात, परंतु काही चित्रपट असे असतात ज्यांची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. हे 5 बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यात निर्मात्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला आणि बॉक्स ऑफिसवर यांना मोठे यश मिळण्याची अपेक्षा आहे.
'सुनबाई अजूनही तुम्हाला पुरून उरत आहेत...' वडिलांचे कौतुकाचे शब्द ऐकताच रितेशच्या डोळ्यातून घळाघळा वाहिले अश्रू...
Riteish Deshmukh got emotional : रितेशनं भावना कशाबशा आवरल्या, पण अखेर त्या एका वाक्यानंतर मात्र भर कार्यक्रमातच त्याच्या भावनांचा बांध फुटला...
रितेश देशमुखने भर कार्यक्रमात का मागितली राज ठाकरे यांची माफी?
राज ठाकरे यांनी मराठी गौरव भाषा दिनानिमित्त दादर येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी स्टेजवर सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागितली.
PHOTO : CM च्या मुलाचा बॉलिवूडमध्ये डंका, 16 व्या वर्षी पडला प्रेमात, 9 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न, 132 कोटींचा संपत्ती
Entertainment : फोटोमधील एक चिमुकल्याला लहानपणापासून राजकारणाचा वारसा मिळाला. पण त्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं, शिवाय नशिबात बॉलिवूडचं क्षेत्र होतं. अभिनेता असो किंवा खलनायक सगळ्याच प्रकारचे अभिनय त्याने केले. विनोदात तर त्याचा हातखंड आहे. तुम्ही या कलाकाराला ओळखलं का?
रितेश-जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले तो येतोय प्रेक्षकांच्या भेटीला थेट सिनेमागृहात; तारीख...
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया ज्या चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले तो चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी आणि कुठे होणार प्रदर्शित? वाचा सविस्तर
प्रतीक्षा संपली! लयभारी म्हणत बिग बॉस मरठीमध्ये रितेशभाऊंची एन्ट्री
बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड प्रीमियर मोठ्या थाटात पार पडला आहे. लयभारी होस्ट म्हणून रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली आहे. पाहा संपूर्ण अपडेट.
बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्ल, स्पर्धकांना आपल्या तालावर नाचवणार
बिग बॉस मराठी 5 सीझनला अवघे काही तास उरले आहेत. अशातच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये एका खास परदेसी गर्लची एन्ट्री होणार आहे.
मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया
Parenting Tips : रितेश आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोन्ही मुलांना या दोघांनी दिलेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. पालक म्हणून सगळ्यांनीच करावा विचार.
'माझी आई झाल्याबद्दल थँक्यू...'; जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी 5 टिप्स
Genelia Deshmukh Emotional Post : अभिनेत्री जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठीची पोस्ट चर्चेत. सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी या टिप्स ठरतील फायदेशीर.