सागर कारंडेची जबरदस्त उखाणेबाजी

चला हवा येऊ द्याच्या सेटवर स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागात अशोक पत्की, अशोक हांडे, नंदेश उमप ही मोठी मंडळी आली होती. यावेळी स्त्री भूमिकेतील सागर कारंडेने त्यांचे स्वागत करताना जबरदस्त उखाणेबाजी केली. 

Updated: Aug 13, 2016, 08:07 PM IST
सागर कारंडेची जबरदस्त उखाणेबाजी title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागात अशोक पत्की, अशोक हांडे, नंदेश उमप ही मोठी मंडळी आली होती. यावेळी स्त्री भूमिकेतील सागर कारंडेने त्यांचे स्वागत करताना जबरदस्त उखाणेबाजी केली.