सई ताम्हणकरचा 'वायझेड प्रोमो' लॉन्च

 अभिनेत्री सई ताम्हणकरचा बहुप्रतिक्षित वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे.

Updated: Jul 20, 2016, 09:21 AM IST

मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकरचा बहुप्रतिक्षित वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. सई ताम्हणकरचा वाय झेड चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या सिनेमात एक वेगळीच धमाल दाखवण्यात आली आहे. 

सईनं आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ट्रेलर लाँच झाल्याचं म्हटलंय. सई ताम्हणकरसोबत या सिनेमात मुक्ता बर्वेही दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सई सोबत सागर देशमुख, अक्षय टेकसाळे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.