सई ताम्हणकर

Sai Tamhankar Photoshoot : गुडघाभर पाण्यात सई बोल्ड अंदाज, चाहत्यांच्या कमेंट्स चर्चेत

Sai Tamhankar Photoshoot : बोल्ड आणि हटके फोटोशूटने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या सई ताम्हणकरच्या गुडघाभर पाण्यातील फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहा फोटो

Sep 29, 2024, 08:15 PM IST

15 वर्षांनी एकत्र येणार सई ताम्हणकर, सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर, 'बोल बोल राणी'मधून करणार मनोरंजन

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या आगामी चित्रपटांची घोषणा करताना दिसत आहे. लवकरच ती सुबोध भावे आणि चिन्मय मांडलेकर यांच्यासोबत दिसणार आहे.

Sep 26, 2024, 05:18 PM IST

Sai Tamhankar: पानी में आग लगा दी..! बोल्ड सईचा समिंद्री लूक

बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Sep 24, 2024, 07:14 PM IST

Human Murder : महाराष्ट्राला हादरवणारी सत्य घटना, 'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज

सई ताम्हणकर लवकरच गावरान भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिच्या 'मानवत मर्डर्स' नवीन वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. काय आहे ट्रेलरमध्ये? जाणून घ्या सविस्तर

Sep 4, 2024, 07:53 PM IST

'बाई...हा काय प्रकार!' हे आमच्या हाती काय लागलंय? सईचा नवीन लुकने वेधलं लक्ष

सईचा हा फोटो पाहून सोशल मीडियावरील चाहते हैराण झाले आहेत. 

Sep 4, 2024, 02:45 PM IST

सई ताम्हणकरचा पहिला बॉलिवूड सिनेमा तुम्हाला माहितीये का?, अनिल कपूरसोबत केलं होतं काम

Sai Tamhankars Birthday: मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असलेली सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. 

Jun 25, 2024, 01:05 PM IST

सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज, मादक अदांनी सगळ्यांना केलं घायाळ

सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज, मादक अदांनी सगळ्यांना केलं घायाळ

Jan 5, 2024, 02:52 PM IST

'एकाच इंडस्ट्रीत आहोत म्हणून गळ्यात गळे...' सईसोबतच्या मैत्रीवर प्रश्न विचारताच चंद्रा काय म्हणाली

Sai Tamhankar and Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर ही फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यातून अमृता खानविलकरनं यावेळी आपल्या आणि सईच्या नात्यावर भाष्य केले आहे. 

Aug 30, 2023, 03:37 PM IST

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Jul 31, 2023, 12:11 AM IST

आयुष्याचा रोमान्स अन् दुपारच्या जेवणाचा किस्सा; जीवलग मैत्रीणीने केली सई ताम्हणकरची पोलखोल!

Girija Oak On Sai Tamhankar: अवधुत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना अभिनेत्री सई ताम्हणकर सामोरं गेली. त्यावेळी अभिनेत्री गिरीजा ओकने सईबद्दल खुपणाऱ्या गोष्टीचा (khupte tithe gupte) खुलासा केला.

Jul 27, 2023, 09:06 PM IST

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

सई ताम्हणकरचा साडीमधील देसी लूक पाहिलात का?, चाहते घायाळ

Sai Tamhankar New Photoshoot : बिनधास्त आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर सध्या खूपच चर्चेत आहे. ती सध्या बॉयफ्रेंड सोबत परदेशात एन्जॉय करत आहेत. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.  नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर अनेक कमेंट्स येत आहे. एका युजरने या फोटोवर उर्फी अशा कमेंट केली आहे. सईने साडीत जबरदस्त पोज दिल्या आहेत.

Jun 25, 2023, 02:04 PM IST

सई- ललितची 'कलरफूल' केमिस्ट्री वेधतेय सर्वांचं लक्ष

कायमच प्रयोगशील भूमिकां निवडत त्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा अभिनेता ललिक प्रभाकर आता एका नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. 

Nov 13, 2020, 12:48 PM IST
Cheers with Sai Tamankar 21st Dec 2019 17:58

चिअर्स | धुरळा उडवण्यासाठी सई सज्ज

चिअर्स | धुरळा उडवण्यासाठी सई सज्ज

Dec 22, 2019, 12:35 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x