सैराटच्या जोडीने सांगितलं गुपित

सैराटच्या आर्ची-पर्शा जोडीने सैराट सिनेमाची अनेक गुपित या व्हिडीओत सांगितली आहेत.

Updated: Apr 19, 2016, 09:05 PM IST

मुंबई : सैराटच्या आर्ची-पर्शा जोडीने सैराट सिनेमाची अनेक गुपित या व्हिडीओत सांगितली आहेत, हे सर्व छोटे किस्से ऐकण्यासारखे आहेत, अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने आपले अनुभव शेअर केले. पाहा रिंकू आणि आकाश काय म्हणतायत.