Five Days Week जुनं झालं! या देशात फक्त 4 दिवस काम...
जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे.
Dec 11, 2024, 08:27 PM ISTफ्लाइटमध्ये जोडपं करत होतं S*x, घटना कॅमेरात कैद! विमान कंपनीची Pilot विरुद्ध कारवाई; कारण...
Shocking News: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर विमान कंपनीने या प्रवासी जोडप्याविरोधात कारवाई करण्याऐवजी आपल्याच कंपनीचा कर्मचारी असलेल्या पायलेटविरोधात चौकशी का सुरु केली आहे जाणून घ्या...
Dec 10, 2024, 02:44 PM ISTब्रेकअपनंतर पुरुषावर...; बलात्काराचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासा
Supreme Court On Breakup Of Relationship: सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमधील महिलेने पुरुषावर गंभीर आरोप करताना थेट लैंगिक शोषण आणि बालात्कार केल्याचा दावा केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करुन घेण्यात आलं नव्हतं.
Nov 22, 2024, 08:39 AM ISTऐकावं ते नवलं! 'या' हॉटेलमध्ये जोडपी करतात चेक-इन अन् चेक आऊटपर्यंत होतो घटस्फोट
Hotel For Divorce : ऐकावं ते नवलं! या देशात विवाहित जोडपी घटस्फोट घेण्यासाठी खास हॉटेलमध्ये येतात. काय आहे नेमकं प्रकरण जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
Nov 19, 2024, 09:10 PM IST
76 वर्षांच्या पत्नीची 80 वर्षाच्या पतीकडून पोटगीची मागणी, कोर्ट म्हणाले, 'कलयुग अखेर आलंच'
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Sep 25, 2024, 05:16 PM IST
'पोज देताना मुलीबरोबर कसं..'; ऐश्वर्यासोबतच्या पहिल्याच फोटोशूटमध्ये अभिषेकची गोची! फोटोग्राफरचा खुलासा
Abhishek Bachchan Awkward Aishwarya Rai: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत आहेत. याच दरम्यान आता एक मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा असून यामध्ये या दोघांनी एकत्र पहिलं फोटोशूट केलेलं तेव्हा अभिषेकबरोबर काय घडलं होतं याबद्दलचा तपशील नमूद करण्यात आला आहे. जाणून घेऊयात याचबद्दल...
Sep 23, 2024, 04:09 PM ISTPhotos: कारमध्ये S*x करताना चुकून गिअरला धक्का लागला अन्..; 2 कोटींच्या कारची काय अवस्था झाली पाहा
Intimate Couple In Car Accident: कारमध्ये काही खासगी क्षणांचा आनंद घेत असतानाच या दोघांपैकी एकाचा धक्का गिअरला लागल्यानंतर जे काही घडलं ते फारच विचित्र होतं. यानंतर जवळपास पुढील पाच तास संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. नेमकं घडलं काय आणि कुठे हे जाणून घेऊयात...
Sep 2, 2024, 09:37 AM IST
CM च्या घराजवळ धावत्या कारच्या टपावर अश्लील चाळे; धक्कादायक Vidoe Viral
Couple Kiss Near CM Residence Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडीओमुळे शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे.
Aug 8, 2024, 03:00 PM ISTशाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?
Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय.
Jul 8, 2024, 01:03 PM ISTहॉटेलमध्ये थांबलं होतं कपल, चेकआऊट टाइम झाल्यानंतरही बाहेर येईनात, मॅनेजरने खिडकीतून वाकून पाहिलं तर...
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात R-Star हॉटेलच्या रुममद्ये तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुणाने गळफास घेतला होता, तर तरुणीचा मृतदेह बेडवर बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे.
Jun 21, 2024, 04:59 PM IST
Relationship Tips : रील्सबघून तुम्ही देखील करताय नात्याची तुलना? याचा काय होतो परिणाम
Relationship Tips : आपल्या प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच असतं. अशावेळी अनेकदा सोशल मीडियावरचे रील्स बघून त्यानुसार आपलं नातं तपासलं जातं. हे करणं कितपत योग्य आहे? या सगळ्याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो.
Jun 4, 2024, 05:47 PM ISTपार्टनरला आणखी जवळून ओळखा, 5 Late Night प्रश्न नातं करतील अधिक घट्ट
Relationship : तुमच्या जोडीदाराला जाणून घेण्यासाठी तुम्ही काय करता? लग्न झाल्यानंतर किंवा नातेसंबंधात, तुम्ही तुमच्या जोडीदाराला आधीपेक्षा जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? जर तुम्हाला एकमेकांना जवळून जाणून घ्यायचे असेल तर आम्ही सुचवलेली ही पद्धत नक्कीच वापरून पहा.
May 24, 2024, 03:22 PM ISTमुलामध्ये 'हे' 5 गुण असतील तर समजा लग्नासाठी परफेक्ट जोडीदार
मुलामध्ये 'हे' 5 गुण असतील तर समजा लग्नासाठी परफेक्ट जोडीदार
May 16, 2024, 02:54 PM ISTबॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?
Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.
Apr 30, 2024, 09:38 PM ISTजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Apr 15, 2024, 02:04 PM IST