व्हायरल झाले दीपिकाचे हे हॉट गाणे

 दीपिका पदुकोणचे हॉट गाणे ‘लवली’चे टीझरनंतर आता शनिवारी हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्याला २३ लाख जणांनी भेट दिली आहे. या गाण्यात दीपिकाचा सेक्सी अवतार आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. तिचा हा अंदाज आपण यापूर्वी पाहिला नाही. 

Bollywood Life | Updated: Sep 22, 2014, 07:19 PM IST
 व्हायरल झाले दीपिकाचे हे हॉट गाणे  title=

मुंबई :  दीपिका पदुकोणचे हॉट गाणे ‘लवली’चे टीझरनंतर आता शनिवारी हे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्याला २३ लाख जणांनी भेट दिली आहे. या गाण्यात दीपिकाचा सेक्सी अवतार आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे. तिचा हा अंदाज आपण यापूर्वी पाहिला नाही. 

लवली गाण्यातील दीपिकाचा अंदाज अनेकांना पसंद आला आहे. त्यामुळे हे गाणे जबरदस्त व्हायरल झाले आहे. फराह खानच्या डायरेक्शनमध्ये तयार करण्यात आलेला हॅप्पी न्यू इअर हा चित्रपट येत्या दिवाळीत रिलीज होणरा आहे. या चित्रपटात शाहरुख, दीपिका, बोमन इरानी, अभिषेक बच्चन, सोनू सूद आणि विवान शाह दिसणार आहे. 
गाण्याचा व्हिडिओ.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.