कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त
Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.
Dec 9, 2024, 04:04 PM IST
ऐश्वर्या रायने नाकारली होती अभिषेक बच्चनच्या 'या' चित्रपटाची ऑफर, कारण होत खूपच धक्कादायक
ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट नाकारले आहेत. तिने शाहरुख खान आणि अभिषेक बच्चनसोबत चित्रपट करण्यासही नकार दिला होता.
Sep 29, 2024, 06:55 PM ISTकरिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका
Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व चर्चांमध्ये सध्या तिच्या वैवाहिक नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
Aug 26, 2024, 03:12 PM IST
केरळच्या 4 ठिकाणी फिरा तुमच्या बजेटमध्ये, IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज!
IRCTC Tour Package: 11 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2024 रोजी या टुअर्स निघणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही पॅकेज बुक करू शकता. 5 रात्री आणि 6 दिवसांचे हे पॅकेज मुंबईपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लाइटच्या कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करता येईल.या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोम सारख्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये फ्लाइटची तिकिटे, नाश्ता आणि रात्रीचे जेवण, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, हाऊसबोटमध्ये प्रवास, एक जेवण आणि चहा, मरीन ड्राइव्ह आणि कोचीमधील पेरियार लेक, थेक्कडी येथील बोट राइड, प्रवेश तिकीट, टूर गाइड, विमा आणि जीएसटी इत्यादींचा समावेश आहे.
Jan 10, 2024, 05:30 PM ISTलीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? अधिकचा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो?
Leap Year Calculation: पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि ६ तास लागतात आणि त्यानंतरच एक सौर वर्ष पूर्ण होते आणि नवीन वर्ष सुरू होते.
Jan 2, 2024, 12:56 PM ISTस्पेस स्टेशनवर एका दिवसात 16 वेळा साजरा करण्यात आला Happy New Year
स्पेस स्टेशनवर एका दिवसात 16 वेळा साजरा करण्यात आला Happy New Year
Jan 1, 2024, 09:26 PM ISTNew Year 2024: यंदाच्या वर्षी तुम्ही नेमके किती वर्षांचे होणार?
New Year 2024: नव्या वर्षात तुमचं वय नेमकं किती असेल माहितीये? नाही? मग पाहा ही माहिती....
Jan 1, 2024, 10:57 AM IST
2024 च्या सुरुवातीलाच 8 महत्त्वाचे बदल करा, वर्षभर राहाल समाधानात
2024 च्या सुरुवातीलाच 8 महत्त्वाचे बदल करा, वर्ष जाईल अतिशय समाधानात
Dec 31, 2023, 02:44 PM ISTHappy New Year 2024: नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास WhatsApp Message, Status
New Year Whatsaap Status in Marathi 2024: व्हॉट्सअप मेसेज ब्रॉडकास्ट करण्याबरोबरच स्टेटसमधूनही नवीन वर्षानिमित्त शेअर करता येतील असे काही स्टेटस खास तुमच्यासाठी...
Dec 31, 2023, 09:53 AM ISTPune | 'हप्पी न्यू इअर'च्या वादात तुटला हात
'Happy New Year's dispute got Injured hand
Jan 2, 2023, 12:25 PM ISTदेवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात; भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच रांगा
Welcome New Year 2023 : नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला आहे. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. 2023 या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे.
Jan 1, 2023, 08:14 AM ISTNew Year 2023 : यंदाचं वर्ष ‘दुष्काळात तेरावा महिना’, कसं ते जाणून घ्या
New Year 2023 : वर्षात तेरावा महिना म्हणजे अधिकचा महिना. हा अधिकचा महिना आल्यावर ओढाताण व्हायची. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हण पडली. नवीन वर्षात अधिकचा महिना कधी आहे? याबद्दल जाणून घेऊया...
Dec 19, 2022, 12:15 PM ISTनव्या वर्षांची खुशखबर; पेट्रोल होणार २५ रुपयांनी स्वस्त
२६ जानेवारीपासून लागू होणार निर्णय
Dec 29, 2021, 07:22 PM ISTChaitra Navratri 2021 : चैत्र नवरात्रोत्सवाचे महत्व; या मंत्रजापाने करा नवीन वर्षाची मंगलमय सुरूवात
नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवात देवी भगवती- दुर्गेची आराधना केली जाते.
Apr 13, 2021, 10:32 AM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नव वर्षाच्या शुभेच्छा, केले हे आवाहन
Maharashtra Fast 1 January 2021 । Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray
Jan 1, 2021, 08:15 AM IST