शाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन

सुप्रसिध्द अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी रात्री एका मुलीला जन्म दिला आहे.

Updated: Aug 27, 2016, 11:00 AM IST
शाहिद कपूरच्या घरी मुलीच आगमन title=

मुंबई: सुप्रसिध्द अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने शुक्रवारी रात्री एका मुलीला जन्म दिला आहे.

खारच्या हिंदुजा हेल्थकेयर हॉस्पीटलमध्ये मीराने मुलीला जन्म दिला.

'वो आ गई हैं' या शब्दात शाहिद कपूरने  ट्विटरवर आपला आंनद व्यक्त केला आहे. 

शुभेच्छांसाठी सगळ्यांचे धन्यवाद असंही, शाहिद कपूरने ट्विट केले आहे.