शाहिदने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला हा फोटो

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता लवकरच बाबा बनणार आहे. त्यामुळे तो मोठ्या खुशीत आहेच त्यातच त्याचा उडता पंजाब या चित्रपटाला चांगले यशही मिळाले त्यामुळे तो अजूनच खुश झालाय.

Updated: Jul 8, 2016, 10:45 AM IST
शाहिदने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला हा फोटो title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता लवकरच बाबा बनणार आहे. त्यामुळे तो मोठ्या खुशीत आहेच त्यातच त्याचा उडता पंजाब या चित्रपटाला चांगले यशही मिळाले त्यामुळे तो अजूनच खुश झालाय.

त्यामुळे सेलिब्रेशन तर होतच असेल मात्र त्यातही कालच त्याच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण झालं. २०१५ मध्ये याच दिवशी शाहिदने मीराशी लग्नगाठ बांधली होती. 

पहिल्या वाढदिवसानिमित्त शाहिदने इन्स्टाग्रामवर त्याचा आणि मीराचा किंसिगचा फोटो टाकलाय. तसेच Happy first anniversary my love. @mira.kapoor you are my sunshine.असं त्यानंतर ट्विटरवर म्हटलंय 

 

Happy first anniversary my love. @mira.kapoor you are my sunshine.

A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

 

@mira.kapoor glowing away.

A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on