तुम्हाला बाहुबली २ : द कन्क्लूजन मधील १५ चुका तुमच्या लक्षात आल्या का...

 बॉक्स ऑफीसवर धमाल करणाऱ्या बाहुबली २ चित्रपटात  एकूण १५ चुका आहेत.  हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल पण या चुका तुमच्या लक्षात आल्यात का हे तुम्ही हा व्हिडिओ पाहून ठरवा. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 10, 2017, 05:42 PM IST
तुम्हाला बाहुबली २ : द कन्क्लूजन मधील १५ चुका तुमच्या लक्षात आल्या का... title=

नवी दिल्ली :  बॉक्स ऑफीसवर धमाल करणाऱ्या बाहुबली २ चित्रपटात  एकूण १५ चुका आहेत.  हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल पण या चुका तुमच्या लक्षात आल्यात का हे तुम्ही हा व्हिडिओ पाहून ठरवा. 

बाहुबलीच्या फॅन्सने या चित्रपटातील काही चुका शोधून काढल्या आहेत. त्याचा एक व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

 

तुम्हांला हसू आणेल असा हा व्हिडिओ असून यात १५ चुका दिसल्या आहेत. ११ दिवसात या चित्रपटाने ११०० कोटींची कमाई केली आहे. बाहुबली दररोज १०० कोटींची कमाई करीत आहेत.