श्रृती हसनचा मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने जीक्यू मॅगजीनच्या कव्हर पेजसाठी बोल्डलूकमध्ये फोटोशूट केलं आहे. कर्ली हेयर आणि शायनी रेड आउटफीटमध्ये श्रुतीने कव्हर पेजला आणखी स्टाईलिश केलं आहे.

Updated: May 9, 2016, 03:05 PM IST
श्रृती हसनचा मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने जीक्यू मॅगजीनच्या कव्हर पेजसाठी बोल्डलूकमध्ये फोटोशूट केलं आहे. कर्ली हेयर आणि शायनी रेड आउटफीटमध्ये श्रुतीने कव्हर पेजला आणखी स्टाईलिश केलं आहे.

श्रुतीने तिचे पिता कमल हसन यांच्या ‘चाची ४२०’ मध्ये जागो गोरी आणि हे राम मे राम राम गीत देखील गायलं होतं. श्रुतीने फक्त वयाच्या ६ व्या वर्षी कमल हसन यांच्या तमिल ड्रामा फिल्म थेवर मगनमध्ये तिच्या आवाजात गाणं देखील गायलं आहे.

पाहा याबाबत काय म्हणते श्रृती हसन