shruti hasan

सुपरहिट चित्रपटातून डेब्यू, 27 व्या वर्षी अचानक सोडलं बॉलिवूड; लपून केलं लग्न अन् आता 4700 कोटींच्या कंपनीचा मालक

या अभिनेत्याने वयाच्या 24 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर चर्चेचा विषय ठरला होता. पण वयाच्या 27 व्या वर्षी त्याने कॉर्पोरेट जगतात जाण्यासाठी बॉलिवूडला रामराम ठोकला. 

 

Jun 13, 2024, 06:31 PM IST

Bollywood Gossip: 'या' अभिनेत्री लग्नाआधीच होत्या Pregnant, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

Bollywood Gossip: ...म्हणून या अभिनेत्रीनं घाईघाईत घेतला लग्नाचा निर्णय

 

Nov 18, 2022, 07:06 PM IST

श्रृती हसनकडून प्रेमाची कबुली, पण बॉयफ्रेंड काय म्हणाला, ते तर पाहा...

कलाविश्वात सेलिब्रिटी त्यांच्या कामामुळे नाही तर रिलेशनशिपमुळे तुफान चर्चेत असतात.

 

Feb 24, 2022, 11:57 AM IST

Happy Birthday-Shruti Hasan जाणून घ्या श्रुतीच्या अनोख्या सवयींविषयी...

1992 मध्ये वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी तिने 'तेवर मगन' या तामिळ सिनेमासाठी पार्श्वगायन केले होते.

Jan 28, 2019, 11:33 AM IST

श्रृती हसनचा मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने जीक्यू मॅगजीनच्या कव्हर पेजसाठी बोल्डलूकमध्ये फोटोशूट केलं आहे. कर्ली हेयर आणि शायनी रेड आउटफीटमध्ये श्रुतीने कव्हर पेजला आणखी स्टाईलिश केलं आहे.

May 9, 2016, 03:05 PM IST

श्रृती हसन

Feb 1, 2016, 06:52 PM IST

कोलावेरी डी स्टार धनुष-ऐशवर्या संबंधांमध्ये कटुता

कोलावेरी डी या गाण्याने एकच धमाल उडवून दिली आणि त्यानंतर ऐशवर्या आर धनुषच्या 3 या पदार्पणातील सिनेमाने यशाचे दिवसही पाहिले. त्यामुळे हे दोघं आता खूप मजेत आनंदात असतील असा जर तुमचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. सुपरस्टार रजनीकांत मुलगी असलेल्या ऐशवर्या आणि धनुष यांच्यात वितुष्ट निर्माण झालं आहे आणि त्याला कारण आहे श्रृती हसन...

Apr 3, 2012, 01:55 PM IST