पाहा सोनाक्षीने 'बुब्स'ना (ब्रेस्ट) काय नाव ठेवलंय...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बिनधास्त अंदाज सर्वांनाच माहित आहे.

Updated: May 14, 2016, 06:20 PM IST

मुंबई : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा बिनधास्त अंदाज सर्वांनाच माहित आहे. सोनाक्षीने 'बुब्स'ना (ब्रेस्ट) काय नावे ठेवली आहेत तुम्हाला माहीत असेल ?

युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ, अपलोड करण्यात आला आहे. ब्रेस्ट कॅन्सरबद्धल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत सोनाक्षी सिन्हासह गुल पनागने सांगितलंय, ती ब्रेस्टना काय म्हणते. 

बेस्ट कॅन्सरविषयी जागृकता करताना सोनाली त्यांची काळजी घेण्याविषयी सांगायला विसरत नाही, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन, जागृतीसाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.