स्पृहाने टाकला हॉट फोटो ट्विटरवर...

 आपल्या अभिनयाने आणि कवितेने सर्वांना भूरळ पाडणाऱ्या स्पृहा जोशीने मराठी प्रेक्षकांना धक्का दिला आहे.  ट्विटरवर तीने एक हॉट फोटो पोस्ट करून सर्वांना आवाक केले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 4, 2017, 12:26 AM IST
  स्पृहाने टाकला हॉट फोटो ट्विटरवर...  title=

 मुंबई :  आपल्या अभिनयाने आणि कवितेने सर्वांना भूरळ पाडणाऱ्या स्पृहा जोशीने मराठी प्रेक्षकांना धक्का दिला आहे.  ट्विटरवर तीने एक हॉट फोटो पोस्ट करून सर्वांना आवाक केले आहे. 

  स्पृहा नेहमी ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर अॅक्टीव असते, डॉन्ट वरी बी हॅप्पी या नाटकाचे प्रमोशन ती ट्विटरच्या माध्यमातून करत असते. 
 
 ती एक चांगली कवयत्री आहे. ट्विटरमध्ये आपल्या कवितेची प्रतिभाही ती दाखवत असते.