spruha joshi

Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा

आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Jun 16, 2024, 04:50 PM IST

कोण आहे स्पृहा जोशीच्या आयुष्यात शक्तीमान? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

स्पृहा जोशी बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मध्यंतरी काव्यवाचनात रमलेल्या स्पृहाने पुन्हा एकदा तिच्या अभिनेत्रीला साद घातली आहे. स्पृहा सध्या मालिका आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. 

May 23, 2024, 12:31 PM IST

'शक्तिमान' : ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा! प्रेक्षकांकडून कौतूकाचा वर्षाव

Shaktiman Trailer Out: शक्तिमान या चित्रपटाचा नावामुळे खरतर एक काल्पनिक सुपरहीरो च चित्र सर्वत्र रंगलेल होत .  मात्र शक्तिमान चा ऑफिसियल ट्रेलर आल्यामुळे मुळे आता सर्व गैरसमज दूर झाले आहेत.

May 16, 2024, 01:54 PM IST

बालकलाकार म्हणून गाजलेल्या अभिनेत्याचा साखरपुडा संपन्न; स्पृहा जोशी म्हणाली, '...पण मुलगा चांगला आहे'

Anurag Warlikar Engagement Photos:  सध्या अनेक मराठी सेलिब्रेटी हे विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. आता एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या साखरपुड्याचीही चर्चा आहे. 

Nov 25, 2023, 04:23 PM IST

स्पृहा जोशी बॉलिवूडमध्ये झळकणार! 'या' अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

Spruha Joshi in bollywood movie :  स्पृहा जोशी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Nov 1, 2023, 06:34 PM IST

किंग खानसोबत हिरोईन म्हणून झळकली असती 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पण...

Sharukh Khan Spruha Joshi : शाहरूख खान हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्याचा 'जवान' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली होती.   

Oct 13, 2023, 09:02 PM IST

फोटोत दिसणारी निरागस चिमुरडी आहे लोकप्रिय अभिनेत्री, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालाय बालश्री पुरस्कार

Spruha Joshi Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे. तुम्हाला ओळखता येत का ही नक्की आहे तरी कोण? 

Oct 2, 2023, 09:28 PM IST

'सूर नवा ध्यास नवा' मधील मॉनिटरला ओळखणं झालं कठीण; स्पृहानं शेअर केला फोटो

Monitar Sur Nava Dhyas Nava: तुम्हाला 'सुर नवा ध्यास नवा' या सांगीतिक कार्यक्रमातील 'मॉनिटर' आठवतोय का? सध्या हा मॉनिटर आता लहान राहिलेला नाही तर आता तो खूप मोठा झालेला आहे. त्याचा बदलेलला लुक पाहून तुम्हीही चकितच व्हाल. अभिनेत्री स्पृहा जोशीनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

Sep 17, 2023, 02:33 PM IST

खेकडा खाल्ल्यानं ट्रोल झाल्यावर स्पृहा जोशीचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, 'आम्ही कट्टर...'

Spruha Joshi: खेकडा कसा खावा? यावर स्पृहा जोशीनं एक व्हिडीओ केला होता. ज्यात तिला फार ट्रोल करण्यात आले होते. त्यातून तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. श्रावणात तिनं हा प्रयोग केल्यानं लोकांनी तिला धारेवर धरले होते. 

Sep 12, 2023, 07:37 PM IST

खेकडा कसा खावा? स्पृहा जोशीच्या व्हिडीओवर नेटकरी नाराज, म्हणाले, 'देवाला तरी घाबर'

Spruha Joshi Eating Crab: अभिनेत्री स्पृहा जोशी ही आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट आणि जाहिराती अशा हरएक माध्यमातून तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु यावेळी एका व्हिडीओमुळे मात्र ती ट्रोल झाली आहे. 

Sep 8, 2023, 11:06 AM IST

अहो काय सांगता! मुग्धा वैशंपायन होणार स्पृहा जोशीची सासूबाई

Spruha Joshi Relation With Prathmesh : स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. प्रथमेशच्या पोस्टने हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Jun 18, 2023, 06:26 PM IST

आनंद हा तुझा हक्क आहे, स्पृहा जोशीने शेअर केली भावनिक पोस्ट

सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट 

Dec 3, 2020, 05:19 PM IST

सुजलाम सुफलाम महाराष्ट्रासाठी श्रमदान - स्पृहा जोशी

महाराष्ट्रला सुजलाम सुफलाम करण्यात आपलाही खारीचा वाटा असल्याचा आनंद वेगळाच आहे. 

May 1, 2019, 06:03 PM IST