किंग खानच्या कन्येचे फोटो व्हायरल

किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पार्टीतले, सुहानाचे हे फोटो असल्याची चर्चा आहे.

Updated: Mar 27, 2016, 11:37 AM IST
किंग खानच्या कन्येचे फोटो व्हायरल title=

मुंबई : किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एका पार्टीतले, सुहानाचे हे फोटो असल्याची चर्चा आहे.
सोशल मीडियावर सुहानाला 'स्लीपिंग ब्युटी' टायटल देण्यात आलंय.
पार्टीत दमल्यानंतर सुहानाला झोप लागली होती, तेव्हा काढलेला हा फोटो आहे.
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये, सुहाना शिकतेय, ती सध्या १५ वर्षांची आहे.
सुहानाला फुटबॉल खेळायला आवडतं, अॅक्टिंग करायलाही तिला आवडतं असं सांगण्यात येतंय.