सनी लिऑनचे कॅलेंडरसाठी हॉट अॅण्ड बोल्ड फोटोशूट

बॉलिवूडची हॉट बेब सनी लिऑनने एका कॅलेंडरसाठी हॉट अॅण्ड बोल्ड फोटोशूट केलं आहे.  

Updated: Jul 15, 2016, 11:01 PM IST
सनी लिऑनचे कॅलेंडरसाठी हॉट अॅण्ड बोल्ड फोटोशूट  title=

मुंबई : बॉलिवूडची हॉट बेब सनी लिऑनने एका कॅलेंडरसाठी हॉट अॅण्ड बोल्ड फोटोशूट केलं आहे. डब्बू रतनानीने सनीचं हे हॉट फोटशूट केलं असून नुकतचं या कॅलेंडरचं लॉंचिंग करण्यात आलं.

सनी लिऑनचा नेहमीपेक्षा अतिशय बोल्ड अंदाज या कॅलेंडरमध्ये दिसणार आहे.