सनी लिऑनचा अॅडल्ट 'मस्तीजादे'चा टिझर लॉन्च

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या नवीन 'मस्तीजादे' चित्रपटाचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील सनी लिऑन आणि तुषार कपूर प्रमुख भुमिकेत असणार आहे. या टिझरमध्ये सनी लिऑन बोल्ड आणि सेक्सी लूकमध्ये दिसत आहे.

Updated: Dec 10, 2015, 04:30 PM IST
सनी लिऑनचा अॅडल्ट 'मस्तीजादे'चा टिझर लॉन्च

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनच्या नवीन 'मस्तीजादे' चित्रपटाचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटातील सनी लिऑन आणि तुषार कपूर प्रमुख भुमिकेत असणार आहे. या टिझरमध्ये सनी लिऑन बोल्ड आणि सेक्सी लूकमध्ये दिसत आहे.

तुषार आणि सनी या टिझरमध्ये बरीच मस्ती करताना दिसत आहे. तसेच रितेश देशमुख विशेष भुमिकेत दिसतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरी यांनी केले आहे. निर्मिती अजय राय आणि सजीव सिंग पाल यांनी केली आहे.

चित्रपटाला संगीत अमाल मलिक आणि आनंद राज आंनद यांनी दिले आहे.
सनीने या चित्रपटाबद्दल आपल्या टि्विटर अंकाउटवर लिहीले होते 'भूल जाओ अपने झमेले क्योंकि आ गयी है लैला और लीली लैले'.

पाहा हा अॅडल्ट टिझर...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.