२०१५ मध्ये ही गाणी सर्वात जास्त यू-ट्यूबवर पाहिली गेली

2015 मध्ये ही गाणी यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिली गेल्याचं यू-ट्यूबने म्हटलं आहे.

Updated: Dec 20, 2015, 11:47 PM IST

मुंबई : 2015 मध्ये ही गाणी यू-ट्यूबवर सर्वात जास्त पाहिली गेल्याचं यू-ट्यूबने म्हटलं आहे. यात धीरे धीरे से मेरी जिंदगी में, हनी सिंग, चाहते कल्लाईयाँ, डी जे वाले बाबू, मै हूँ ते हिरो अफगान जिलेबी अशा गाणांचा समावेश आहे.