व्हिडिओ: माजी क्रिकेटर ब्रेट लीची बॉलिवूड एंट्री, ‘अन-इंडियन’ पहिला सिनेमा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीनं आता बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय. 'अन-इंडियन' या चित्रपटाद्वारे ली मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

Updated: Jul 12, 2015, 10:39 AM IST
व्हिडिओ: माजी क्रिकेटर ब्रेट लीची बॉलिवूड एंट्री, ‘अन-इंडियन’ पहिला सिनेमा title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीनं आता बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय. 'अन-इंडियन' या चित्रपटाद्वारे ली मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. 

येत्या १५ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार असून अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी यात ब्रेट लीसोबत दिसणार आहे. चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे.

ब्रेट लीनं यात एका ऑस्ट्रेलियन तरुणाची भूमिका केलीय. जो भारतीय मुलीवर प्रेम करतो. मग त्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणारा प्रत्येक ड्रामा चित्रपटात दाखवण्यात आलाय. 

पाहा ट्रेलर -

 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.