व्हिडिओ : माधवन पुन्हा कंगनाच्या प्रेमात!

कंगना रानौत आणि आर. माधवन यांचा बहुप्रतिक्षित 'तनु वेडस् मनु रिटर्न' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Apr 14, 2015, 05:42 PM IST
व्हिडिओ : माधवन पुन्हा कंगनाच्या प्रेमात! title=

मुंबई : कंगना रानौत आणि आर. माधवन यांचा बहुप्रतिक्षित 'तनु वेडस् मनु रिटर्न' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 

हा ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमात कंगना दुहेरी भूमिका निभावतेय का? याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय.

या सिनेमाचा ट्रेलर जाहीर होण्यापूर्वी इथे पाहा हा व्हिडिओ... 

'तनु वेडस् मनु रिटर्न' सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.