मुंबई : अभिनेका शाहिद कपूर आपल्या आगामी 'उडता पंजाब'मध्ये या सिनेमात वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. शाहिद आपल्या नव्या सिनेमाबाबत अधिक उत्साही आहे.
शाहिदचे एकूण १५ लूक तयार करण्यात आले. मात्र, १५ व्या लूकनंतर हा लूक फायनल झाला. शाहिदने इंस्टाग्रामवर आपला फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याच्या केसांची रचना अधिक चर्चाचा विषय झाली आहे.
शाहिदने आपल्या केसांना निळा रंग लावला आहे. शाहिदचा हा सिनेमा गंभीर आणि गुढ आहे. त्यासाठी हा लूक केल्याचे तो सांगता. अभिषेक चौबे या सिनेमाच्या निर्देशिकने पंजाबमधील एका कथेवर साकारला आहे. या सिनेमात करीना कपूर, आलिया भट यांच्या भूमिका आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.