VIDEO : कलेला आणि मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो!

कलेला, मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो, असाच संदेश घेऊन आलेला हा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय. 

Updated: Dec 24, 2015, 03:34 PM IST
VIDEO : कलेला आणि मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो! title=

मुंबई : कलेला, मूल्यांना धर्माचा अडथळा कधीच नसतो, असाच संदेश घेऊन आलेला हा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय. 

'टाटा स्काय'च्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या १ मिनिट ४५ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एका मुस्लीम सुफी आणि गझल गायक एक म्युझिकल गिफ्ट घेऊन आलेला दिसतोय. सतार आणि तबल्यावर या कलाकारानं अफलातून 'ख्रिसमस कॅरोल' सादर केलीय... मानवतेवरचा विश्वास ढळू देऊ नका, असा संदेश त्यात देण्यात आलाय. पाहा, त्याचा हा म्युझिकल नजराणा. 

व्हिडिओ पाहा :-