व्हिडिओ : 'चला हवा'च्या सेटवर अक्षयनं केली बाप्पाची आरती

'रूस्तम' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उपस्थित झालाय.  

Updated: Aug 7, 2016, 06:18 PM IST
व्हिडिओ : 'चला हवा'च्या सेटवर अक्षयनं केली बाप्पाची आरती  title=

मुंबई : 'रूस्तम' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उपस्थित झालाय.  

यावेळी, त्यानं बाप्पाची आरती करून आपल्या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थनाही केलीय. 

अक्षयच्या उपस्थितीने रंगलेले चला हवा येऊ द्या चे हे धमाकेदार भाग येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून प्रसारित होतील.