व्हिडिओ: 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो रिलीज, सलमान म्हणतो नाक कापू का?

सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो डायलॉग रिलीज झालाय. या प्रोमो डायलॉगमध्ये सलमान खान मैथिलीवर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतोय. 

Updated: Nov 2, 2015, 06:26 PM IST
व्हिडिओ: 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो रिलीज, सलमान म्हणतो नाक कापू का?  title=

मुंबई: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'चा दुसरा प्रोमो डायलॉग रिलीज झालाय. या प्रोमो डायलॉगमध्ये सलमान खान मैथिलीवर इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतोय. 

आणखी वाचा - 'प्रेम रतन धन पायो'चं नवं गाणं रिलीज

मैथिलीच्या भूमिकेत सोनम कपूर आहे. येत्या १२ नोव्हेंबरला सूरज बडजात्या दिग्दर्शित 'प्रेम रतन धन पायो' रिलीज होणार आहे. पहिल्या प्रोमोमध्ये दोघांचा रोमांस दाखवला होता. 

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा - अखेर साखर पुड्याविषयी बोलला सलमान खान

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.