मुंबई : 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे 'डब्या'... तोडी 'सैराट' झालेला...
आपल्या ‘झिंगाट’ गाण्यांनी सर्वच प्रेक्षकांना ‘याड’ लावणाऱ्या सैराट चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांच्या भन्नाट गाण्यांनी सजलेली आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेली ही प्रेमकथा येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम पोहोचली थुकरटवाडीमध्ये आणि या मंचावर त्यांनी एकच धम्माल उडवून दिली.
AUS
49/2 (5.1 ov)
|
VS |
NAM
119/9 (20.0 ov)
|
Full Scorecard → |
SL
|
VS |
NED
0/0 (0.0 ov)
|
Full Scorecard → |
WI
(13.5 ov) 165/2
|
VS |
SA
163/7 (20.0 ov)
|
West Indies beat South Africa by 8 wickets | ||
Full Scorecard → |
WI
(20.0 ov) 207/7
|
VS |
SA
191/7 (20.0 ov)
|
West Indies beat South Africa by 16 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.