रणबीरशी ब्रेकअपनंतर कतरिना-सलमानची जवळीक

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफला पुन्हा एकदा सलमानचा आधार मिळाला आहे. 

Updated: Apr 23, 2016, 08:18 AM IST
रणबीरशी ब्रेकअपनंतर कतरिना-सलमानची जवळीक  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफला पुन्हा एकदा सलमानचा आधार मिळाला आहे. 

कतरिनाच्या सलमानशी भेटी-गाठी वाढल्या असून कतरिना सलमान खान प्रॉडक्शऩच्या आगामी सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. 

या चित्रपटाबाबत लवकरच औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.