VIDEO TRAILER : आयुष्य म्हणजे काय? सांगतोय 'सिटीझन'...

आयुष्याचे प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे असतात... तरुणांसाठी आयुष्य म्हणजे स्वातंत्र्य... त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात... काहीशी हीच थीम घेऊन दिग्दर्शक अमोल शेटगे यांचा 'सिटीझन' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

Updated: Oct 6, 2015, 04:22 PM IST
VIDEO TRAILER : आयुष्य म्हणजे काय? सांगतोय 'सिटीझन'... title=

मुंबई : आयुष्याचे प्रत्येकाचे अर्थ वेगवेगळे असतात... तरुणांसाठी आयुष्य म्हणजे स्वातंत्र्य... त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात... काहीशी हीच थीम घेऊन दिग्दर्शक अमोल शेटगे यांचा 'सिटीझन' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होतोय. 

तरुणांच्या विचारसरणी कशी असते, यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा... राजश्री लांडगे, राकेश वशिष्ठ, यतिन कारेकर, पुष्कर श्रोत्री, उद्य टिकेकर, नंदिता जोग, श्रीरंग देशमुख, माधव देवचाके, कौस्तुभ दिवाण, सुषमा देशपांडे, ऋषी देशपांडे, प्रतिक जंजिरे, सुनिल रानडे यांच्या प्रमुख भूमिका यात दिसणार आहेत.   

अधिक वाचा - 'दगडू' झाला 'देवा', प्रथमेश 'उर्फी'मध्ये करतोय 'धनक-धनक', ऐका गाणं

राजश्री लांडगे आणि अमोल शेट्टे यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीय आणि संवादही लिहलेत. पाहा... याच सिनेमाचा ट्रेलर...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.