VIDEO | हे व्हिज्युएल ईफेक्ट पाहा, बाहुबलीविषयीचं तुमचं कुतूहल संपेल

बाहुबली सिनेमातली सुंदर दृश्य तुम्ही पाहिली असतील, ती कशी अॅनिमेटेड करण्यात आली हे कुतुहलही अनेकांच्या मनात आहे.

Updated: Sep 1, 2015, 03:00 PM IST
VIDEO | हे व्हिज्युएल ईफेक्ट पाहा, बाहुबलीविषयीचं तुमचं कुतूहल संपेल title=

मुंबई : बाहुबली सिनेमातली सुंदर दृश्य तुम्ही पाहिली असतील, ती कशी अॅनिमेटेड करण्यात आली हे कुतुहलही अनेकांच्या मनात आहे.

या व्हिडीओत बाहुबली सिनेमातील व्हिज्यएल इफेक्टस थोडक्यात दाखवण्यात आले आहेत. 

मात्र हे व्हिज्यूएल इफेक्टस पाहिल्यानंतर बाहुबली विषयीचं तुमच्या मनातील कुतूहल संपणार आहे.

पाहा बाहुबली सिनेमाचे व्हिज्युएल इफेक्टस 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.