व्हिडिओ: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? ऐका परदेशी नागरिकांची मतं

यावर्षीचा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे 'बाहुबली'... बाहुबलीच्या शेवटावरून नवनवीन जोक्स फिरत असतात. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर शोधण्याचं काम रोमच्या नागरिकांनीही केलंय. 

Updated: Sep 9, 2015, 12:37 PM IST
व्हिडिओ: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? ऐका परदेशी नागरिकांची मतं title=

मुंबई: यावर्षीचा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे 'बाहुबली'... बाहुबलीच्या शेवटावरून नवनवीन जोक्स फिरत असतात. कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर शोधण्याचं काम रोमच्या नागरिकांनीही केलंय. 

आणखी वाचा - लेखकाने मौन सोडलं, 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?'

ऐका त्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया... 

पाहा व्हिडिओ - 

 

 

आणखी वाचा - कोडं उलगडलं! कटप्पाने बाहुबलीला का मारले!  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.