मोदींना मुंडेंच्या अंत्यदर्शनाला वेळ नव्हता, मात्र...

छगन भुजबळ यांनी मोदींवर तोफ डागली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना छगन भुजबळ म्हणाले, जो नेता गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीला मराठवाड्यात यायला वेळ नाही, त्या नेत्याला महाराष्ट्रात २५ सभा घ्यायला वेळ आहे.

Updated: Oct 6, 2014, 07:46 PM IST
मोदींना मुंडेंच्या अंत्यदर्शनाला वेळ नव्हता, मात्र... title=

यवतमाळ : छगन भुजबळ यांनी मोदींवर तोफ डागली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना छगन भुजबळ म्हणाले, ज्या नेत्याला गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधीला मराठवाड्यात यायला वेळ नाही, त्या नेत्याला महाराष्ट्रात २५ सभा घ्यायला वेळ आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांना मोठा बंगला मिळालाय,  आपल्या आईला त्यांनी बंगल्यात सोबत घेऊन जावे,  म्हणजे पुन्हा आशीर्वादासाठी गुजरातला जावं लागणार नाही.

भाजपच्या जाहिरातींवरही छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.