ओपिनियन पोल: विधानसभा निवडणुकीत भाजप सेंच्युरी ठोकणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेन्चुरी ठोकणार आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजे ११० जागा मिळतील, असा अंदाज 'झी 24 तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

Updated: Oct 12, 2014, 10:43 PM IST
ओपिनियन पोल: विधानसभा निवडणुकीत भाजप सेंच्युरी ठोकणार title=

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सेन्चुरी ठोकणार आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजे ११० जागा मिळतील, असा अंदाज 'झी 24 तास' आणि 'तालीम' रिसर्च संस्थेच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय.

शिवसेनेला ५२, काँग्रेसला ६८, राष्ट्रवादीला ३९, मनसेला ७ तर इतरांना १२ जागा मिळतील, असं या ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

झी 24 तास आणि तालीमच्या वतीनं करण्यात आलेला हा तिसरा ओपिनियन पोल होता. पहिल्या दोन टप्प्यातील ओपिनियन पोलच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.