नवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा प्रस्ताव राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवल्यानंतर, त्या प्रस्तावावर प्रणव मुखर्जी यांनी शिक्कामोर्तब केला असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता.
या राजीनाम्यानंतर राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याचा प्रस्ताव राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.