रत्नागिरी : येथे उत्पादन शुल्क विभागाने ४ हजार किलो गुळ जप्त केला. हा गूळ विना परवना नेला जात होता.
या कारवाईत गुळ वाहतूक करणारा ट्रक, दारु तयार करणारे रसायन आणि गुळ असा जवळपास ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त केलेल्या गुळाची बाजारातील किंमत १ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-मुर्शी इथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.