शरद पवारांना बोलू न दिल्याने अजितदादा संतापले

आपल्या रांगड्या आणि ठसकेबाज बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आता थेट पंतप्रधान मोंदीवर आपल्या खास स्टाईलमधून टीका केलीय.

Updated: Dec 27, 2016, 10:57 PM IST
शरद पवारांना बोलू न दिल्याने अजितदादा संतापले title=

पुणे : आपल्या रांगड्या आणि ठसकेबाज बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आता थेट पंतप्रधान मोंदीवर आपल्या खास स्टाईलमधून टीका केलीय.

पुण्याच्या मेट्रो भूमीपूजन कार्यक्रमात शरद पवार यांना बोलू न दिल्याबद्दल अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. त्याचवेळी दिवसाला चार ड्रेस बदलण्यावरुनही पवारांनी खास पुणेरी टोला हाणला.