नाशिक प्राणी प्रेमींचा आवडता रविवार

शहरात पेट सिझन थ्रीचं आयोजन करण्यात आलं होतं, २३० कुत्रे, ८० हून अधिक जातीच्या मांजरी आणि पक्ष्यांचाही यात समावेश होता. चुकीचे प्राणी निवडले जातात, पाळीव प्राणी निवड़तांना लोकांना मदत करण्याचा यामागे उद्देश होता.

Updated: Dec 13, 2015, 09:07 PM IST
नाशिक प्राणी प्रेमींचा आवडता रविवार title=

नाशिक : शहरात पेट सिझन थ्रीचं आयोजन करण्यात आलं होतं, २३० कुत्रे, ८० हून अधिक जातीच्या मांजरी आणि पक्ष्यांचाही यात समावेश होता. चुकीचे प्राणी निवडले जातात, पाळीव प्राणी निवड़तांना लोकांना मदत करण्याचा यामागे उद्देश होता.

या स्पर्धेमुळे आम्हाला सर्व प्रकारच्या कुत्र्यांबद्दल आम्हाला माहिती मिळाली, कुत्र्यांची कशी काळजी घ्यायची, ते आपले कुटुंबातील सदस्यचं असतात, पाळीव प्राण्यांना कसं ठेवता येईल हे समजलं असल्याचं स्पर्धा पाहायला आलेल्या लोकांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.