'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य
रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Dec 9, 2024, 04:23 PM ISTशाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
Dec 8, 2024, 04:01 PM ISTबाहुबलीपेक्षा चांगला चित्रपट बनवू शकतोस का? रामगोपाल वर्माच्या प्रश्नावर संदीप रेड्डी वांगाने दिलं उत्तर, म्हणाला...
नुकतंच झालेल्या एका चर्चेत रामगोपाल वर्माने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला तू बाहुबलीपेक्षा चांगला चित्रपट बनवू शकतोस का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने काय उत्तर दिलं पाहा.
Nov 29, 2024, 01:52 PM IST
साप कितीही विषारी असू द्या, या 7 प्राण्यांना काहीच करू शकत नाही!
साप हा पृथीवरील सर्वात विषारी प्राणी आहे असं म्हंटल जातं. सर्पदंश झाल्यावर योग्यवेळी उपचार न केल्यास माणसाचा मृत्यू होतो.
Nov 11, 2024, 06:21 PM ISTPHOTO: कोणते प्राणी त्यांच्या शरीरातील तुटलेले अवयव पुन्हा तयार करू शकतात?
Animal Interesting Facts: जगभरात प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. काही प्राण्यांकडे नैसर्गिकपणे वेगळ्या शक्ती असतात. माणसाच्या शरीरातील एखादा भाग तुटला किंवा निकामी झाला तर व्यक्ती अपंग होतो. मात्र काही प्राण्यांच्या बाबतीत असे नसते, ते त्यांच्या शरीरातील तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतात. तेव्हा अशा प्राण्यांविषयी जाणून घेऊयात.
Sep 24, 2024, 05:06 PM ISTरणबीर कपूर पुढला अमिताभ होईल का? जावेद अख्तर हसत म्हणाले, 'मी त्याच्यासाठी...'
Javed Akhtar on Ranbir Kapoor Getting Same Stardom as Amitabh Bachchan : रणबीर कपूरला अमिताभ बच्चन यांच्या इतकी लोकप्रियता मिळणार का... यावर जावेद अख्तर हसत काय म्हणाले पाहा...
Sep 1, 2024, 11:31 AM IST'फक्त ड्रग्ज घेऊन आपलं...', कंगना रणौतने रणबीर कपूरला झापलं, संदीप रेड्डी वांगाला म्हणाली 'तू मला...'
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने रणबीर कपूरच्या (Ranbir Kappor) अॅनिमल (Animal) चित्रपटातील हिंसाचारावर टीका केली आहे. याआधी तिने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाला (Sandeep Reddy Vanga) मला अशा पुरुष प्रधान चित्रपट ऑफर करु नको असं सांगितलं होतं.
Aug 27, 2024, 03:13 PM IST
रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'
Ranbir Kapoor Animal Movie : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटातील डिलीटेड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Aug 9, 2024, 11:49 AM ISTचिकन, मटन की फिश; जगात सर्वाधिक काय खाल्लं जातं?
जगात अनेकांना मांसाहार करायला आवडतं. महाराष्ट्रात गटारी अमावस्येनंतर मासांहार वर्ज्य असणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत मस्त नॉनव्हेजवर ताव मारला जाणार आहे. पण तुम्हाला माहितीय का जगात सर्वाधिक चिकन, मटन अन् फिश सर्वाधिक काय जास्त खाल्लं जातं.
Jul 30, 2024, 02:36 PM IST'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'
आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील 'कबीर सिंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
Jun 12, 2024, 07:16 PM IST
PHOTO: 'या' सौंदर्यवतीनं हिसकावला 'भाभी 2' चा 'नॅशनल क्रश'चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं
Entertainment : अॅनिमलमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला भाभी 2 या नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. ही अभिनेत्री रातोरात राष्ट्रीय क्रश बनली होती पण आता तिची ही जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतलीय.
May 14, 2024, 12:39 PM ISTनागपुरात वन्य प्राण्यांसाठी पेडियाट्रीक वॉर्ड सुरु
नागपुरात वन्य प्राण्यांसाठी पेडियाट्रीक वॉर्ड सुरु
May 3, 2024, 11:05 AM IST'हा' प्राणी आयुष्यात कधीच पाणी नाही पित!
Kangaroo rat never drink water: एवढंच नव्हे तर या प्राण्याच्या शरिरात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे इतर प्राणी त्याला मारुन खातात. कांगारु रॅट हा छोट्या कांगारुप्रमाणे दिसतो. कांगारुंप्रमाणे तो उड्या मारण्यातदेखील पटाईत आहे.
Apr 21, 2024, 01:16 PM ISTमुकेश अंबानींना आदर्श मानतो रणबीर कपूर, उद्योगपतींनी दिलेला 'हा' सल्ला मनापासून पाळतो
Ranbir Kapoor : रणबीर कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. यशाची एवढी मोठी उंची गाठत असताना रणबीर कपूर कुणाचे सल्ले फॉलो करते, ते पाहा.
Feb 16, 2024, 03:15 PM IST
मराठमोळा कलाकार ठरला ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’
Iconic Actor in Andhra Pradesh: अभिनेते उपेंद्र लिमयेंना आंध्रप्रदेशमधील ‘सर्वोत्कृष्ट आयकॉनिक अभिनेता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यानिमित्त त्यांनी केलेल्या सोशल मिडीया पोस्ट सध्या गाजत आहे.
Feb 6, 2024, 08:44 PM IST