नाशिक : लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात आणखी एक मोठा अधिकारी सापडला आहे. मालेगावच्या प्रांताधिकाऱ्याला तब्बल सव्वा दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.
संदीप पाटील असं या प्रांताधिकाऱ्यांचं नाव आहे. लाचलुचपत विभागाला मिळालेल्या तक्रारीनंतर, सापळा रचून संदीप पाटील यांना पकडण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.