भाजप सरकार गांडुळासारखं : अजित पवार

राज्यातील भाजप सरकार गांडुळासारखं असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. 

Updated: Oct 29, 2015, 12:56 PM IST
भाजप सरकार गांडुळासारखं : अजित पवार  title=

सांगली : राज्यातील भाजप सरकार गांडुळासारखं असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. 

राज्यातील चांगली कामे भाजपने केलीत. तर वाईट कामे विरोधकांनी अशी दुतोंडी भूमिका भाजप सरकार घेत असल्यामुळे त्यांना गांडुळाची उपमा पवारांनी दिलीय. 

विरोधकांनी राज्याची तिरोजी रिकामी केली, अशी सत्ताधाऱ्यांची टीका चुकीची आहे. प्रत्येक महिन्याला तिजोरीत कराचा पैसा जमा होत आहे, असे पवार यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.