सांगली

MH 59 - महाराष्ट्रातील 'या' तालुक्याला मिळाला नवीन RTO क्रमांक; 'या' जिल्ह्यात आहे हा तालुका

1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले. यानंतर आता  महाराष्ट्रातील  एका तालुक्याला MH 59 असा नवा  RTO क्रमांक मिळाला आहे. 

May 13, 2025, 07:21 PM IST

सांगलीचा 'चंद्रहार' कोणाच्या गळाला? ठाकरेंना चितपट करत पैलवान शिंदेंच्या तालमीत सत्तेच्या जोरबैठका मारणार?

Sangli Chandrahar Patil: शिवसेनेचे सांगलीतले नेते चंद्रहार पाटील आणि  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीमागे नेमकं दडलंय काय आणि घडलंय काय? जाणून घेऊया. 

Apr 26, 2025, 09:54 PM IST

'मला कुठं राज्यपाल तरी करा, नाही तर बॅडवाल्यासारखी अवस्था होईल', सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत एका मिश्कील वक्तव्यामुळे  चर्चेत आले आहेत. 

Apr 2, 2025, 12:48 PM IST

महाराष्ट्रात अत्यंत भयानक वातावरण! ऐन उन्हाळ्यात कोकणात तुफान पाऊस; रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि....

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडत आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. 

Mar 25, 2025, 09:24 PM IST

Sangli Crime : छेड काढणाऱ्या भाच्याच्या डोक्यात मामानेच घातला दगड! जागीच मृत्यू

सांगलीमधील कुपवाडमध्ये धक्कादायक घटना घडलीय. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या भाच्याला मामानेच संपवलं. 

Mar 5, 2025, 01:10 PM IST

मोबाईलचा स्क्रीन गार्डमुळे जीव गेला; सांगलीतील मोबाईल दुकानदाराचा भयानक मृत्यू

मोबाईलचा स्क्रीन गार्ड बेतला जीवावर बेतला आहे. सांगलीत मोबाईल दुकानदाराचा धक्कादायकरीत्या मृत्यू झाला आहे. 

 

Jan 26, 2025, 04:38 PM IST

मोसमातील पहिला आंबा मुंबई, पुण्यात न येता थेट सांगलीत पोहचला; हंगामापूर्वीच बाजारात दाखल

मोसमातील पहिला बाजारात दाखल झाला आहे. सांगलीच्या बाजारपेठेत हा आंब्याची पहिली पेटी आली आहे. 

Dec 1, 2024, 05:24 PM IST

Kavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी

Kavathe Mahankal Vidhansabha Election:  रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे. 

Nov 23, 2024, 10:47 AM IST

ऐन दिवाळीत धो धो पाऊस! सांगलीत ढगफुटी

सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपून काडले आहे. अनेक तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृष्य पाऊस पडला आहे. 

Nov 1, 2024, 06:57 PM IST

Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Oct 13, 2024, 05:05 PM IST

तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले

Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.

Sep 9, 2024, 08:54 PM IST

सांगलीत ढगफुटी, महाबळेश्वर खोऱ्यात मुसळधार पाऊस

राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सांगली, सातारा, पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला.  

Aug 17, 2024, 10:42 PM IST

सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका; कर्नाटकच्या धरणात बेकायदा पाणीसाठा

सांगली आणि कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीकडून  नोटीस बजावण्यात आली आहे.

Jul 14, 2024, 07:08 PM IST

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

 कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्हा परिषदेने हा अजब कारभार केला आहे.

 

Jun 16, 2024, 05:44 PM IST

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला

Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा

Jun 5, 2024, 12:00 AM IST