ठाणे : डोंबिवलीत आयरे रोड येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची बाब उघड झालेय. याबाबत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलेय.
डोंबिवलीत आयर रोड येथे लक्ष्मी रेखा बिल्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रामनगर पोलिसांनी छापा टाकला.
वेश्या व्यवसाय करण्याच्या आरोपाखली ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात ४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.