माळशेज घाटात दरड कोसळली, दोन दिवस घाट बंद

माळशेज घाटामध्ये दरड कोसळली आहे.

Updated: Jul 3, 2016, 10:19 PM IST
माळशेज घाटात दरड कोसळली, दोन दिवस घाट बंद title=

मुरबाड : माळशेज घाटामध्ये दरड कोसळली आहे. आज संध्याकाळी सात वाजता ही दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जिवीत हानी झाली नाही. दरड कोसळल्यानं माळशेज घाटातली वाहतूक दोन दिवस बंद राहणार आहे. ही वाहतूक शहापूरमार्गे वळवण्यात आली आहे.