फोटो : यंदाच्या गणेशोत्सवातील एक 'सैराट' देखावा!

पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींची प्रेक्षकांवर कशी झिंग चढते... हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं... प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या कृतींतून...  

Updated: Sep 10, 2016, 09:38 PM IST


एक सैराट देखावा 

मुंबई : पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टींची प्रेक्षकांवर कशी झिंग चढते... हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळतं... प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या कृतींतून...  

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान अशीच एक 'झिंगाट' थीम गणेशभक्तांना पाहायला मिळतेय. 'सैराट'चा परशा आणि आर्ची गणेशोत्सवातही दिसले... यंदा 'सैराट'नं प्रेक्षकांवर घातलेलं गारुडच यानिमित्तानं दिसून येतंय.