राज्यात आठ दिवसांत पोलीस भरती

येत्या आठ दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगलीत ही माहिती दिलीय.

Updated: Jan 25, 2016, 09:25 AM IST
राज्यात आठ दिवसांत पोलीस भरती title=

सांगली : येत्या आठ दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगलीत ही माहिती दिलीय.

पाच हजार ४०९ पोलीस कर्मचा-यांची भरती होणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिलीय.