पुण्यात म्हाडाच्या घरासाठी तुम्हीही इच्छुक असाल तर...

पुण्यात आता म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू झालीय. 

Updated: Sep 20, 2016, 09:31 AM IST
पुण्यात म्हाडाच्या घरासाठी तुम्हीही इच्छुक असाल तर... title=

पुणे : पुण्यात आता म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू झालीय. 

दिनांक ६ सप्टेंबर २०१६ ते ५ ऑक्टोबर २०१६ असा ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधीत आहे. सुमारे २५०० सदनिका आणि ६७ खुले भूखंड उपलब्ध आहेत.

महाळुंगे, मोरवाडी पिंपरी, वानवडी या भागांत या सदनिका असून अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न अशा गटात विविध फ्लॅट उपलब्ध आहेत. 

अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा - https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/