ठाणे शहरात दोन दिवस पाणीकपात

शहरात अनेक भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. ठाणे शहरात पुढचे दोन दिवस पाणीकपात केली जाणार आहे.

Updated: Dec 28, 2016, 08:56 AM IST
ठाणे शहरात दोन दिवस पाणीकपात  title=

ठाणे : शहरात अनेक भागात पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आली आहे. ठाणे शहरात पुढचे दोन दिवस पाणीकपात केली जाणार आहे.

ठाणे महापालिकेला स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी २८ डिसेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून गुरूवारी २९ डिसेंबरला सकाळी ९ वाजपेर्यंत बंद राहणार आहे.