रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट'

काटोलमध्ये 'सैराट' या मराठी सिनेमातील कलाकार आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली. यावेळी गर्दीला आवरताना पोलिसांची तारंबळ पाहायला मिळाली.

Updated: Sep 16, 2016, 06:06 PM IST
रिंकू राजगुरुला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट'

नागपूर : काटोलमध्ये 'सैराट' या मराठी सिनेमातील कलाकार आर्ची अर्थात रिंकू राजगुरु हिला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली. यावेळी गर्दीला आवरताना पोलिसांची तारंबळ पाहायला मिळाली.

 अनिल देशमुख मित्र परिवारातर्फे 'स्त्री भ्रूण हत्या थांबवा, लेक वाचवा अभियान' आयोजित केले होते. या कार्यक्रमाला खास प्रमुख उपस्थिती म्हणून रिंकू राजगुरुला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी रिंकूला पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.

.

.