तुम्ही कधी तवा आईस्क्रीम खाल्ल आहे का?

तुम्ही विविध प्रकारचं आईस्क्रीम खाल्लं असेल, पण कधी तवा आईस्क्रीमही खाल्ल आहे का?.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 3, 2017, 11:21 AM IST

नवी मुंबई : तुम्ही विविध प्रकारचं आईस्क्रीम खाल्लं असेल, पण कधी तवा आईस्क्रीमही खाल्ल आहे का?, पाहिजे त्या फ्लेवरमध्ये हे तवा आईस्क्रीम बनवून मिळतं. एका तव्यावर हे आईस्क्रीम टाकलं जातं आणि यानंतर एक किंवा दोन फ्लेवर मिक्स केले जातात. हे सर्व कसं केलं जातं हे पाहण्यासारखं आहे. यावरून तवा आईस्क्रीम नेमकं कसं बनवलं जातं हे स्पष्ट होतं, म्हणून नक्की पाहा तवा आईस्क्रीम नेमका काय प्रकार आहे, आणि ते कसं बनवलं जातं?